©अनुराधा पुष्कर
किरण एक हुशार मुलगी .ती बऱ्याच गोष्टींमध्ये पारंगत होती ..मेहंदी ,डान्स , अभ्यास किंवा पाक कला सगळं च अगदी आवडीने करायची ... तिच्या साठी वर संशोधन सुरु होते ...
त्या तस बोलून निघून गेल्या .
तुमच्यासोबत असा काही प्रसंग घडला आहे का? जेव्हा खर आणि खोटं अश्या तराजूत आपण असतो तेव्हा काय आणि कसा निर्णय घ्यावा.. तूम्ही च किरण ला दिशा दाखवू शकता..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
आणि एक दिवस तिच्यासाठी समीर नावाच्या मुलाचं स्थळ सांगून आलं . समीर ला वडील नव्हते . आईच सगळं बघत होती पण ,आईची हि तब्बेत ठीक राहत नसे त्यामुळे त्यांना लग्न लवकर करायचे होते .
बघण्याचा कार्यक्रम नीट पार पडला .समीर आणि किरण पुन्हा एकदा बाहेर भेटले काही बोलण्यासाठी ,एकमेकांना समजून घेण्यासाठी .
'हाय , मला वाटत पुढचा निर्णय घेण्याआधी आपण थोडं अजून बोलावं ,म्हणजे आपल्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्प्या होतील ..."-किरण
"हो ना नक्कीच ..का नाही ? आतापण एकमेकांना जितकं जास्त समजून घेउ तितकंच ते आपल्यासाठी चांगलं..."-समीर
"मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे एका कंपनीत नोकरी करते पण जर उद्या त्यांनी मला परदेशी पाठवलं कामानिमित्त तर तुमचं काय मत असेल ..?"-किरण
"अरे व छानच कि , आम्ही पण येऊ मग तुमच्यासोबत (आणि समीर हसला )...माझी काही हरकत नसेल .."-समीर
"तुमचं काही अफेयर होत का ? माफ करा जरा जास्तच क्लीअर विचारले पण, मला लपवाछवपी नाही जमत म्हणून ..."-किरण ...
"नाही अजून तरी नाही ....कधी वेळच मिळाला नाही .तस म्हणजे एक जण आवडायची पण लव्ह वैगरे नाही ...आणि तुमचं ?"-समीर
"नाही ..माझं हि नाही ....तुम्हाला काही विचारायचे आहे का अजून ..?"-किरण
"तुम्हाला थोडं ऑड वाटेल पण विचारतो ,तुमचा मुलांच्या बाबतीत काय विचार आहे ? म्हणजे लगेचच कि थोडं थांबून निर्णय घ्याल ..?"-समीर .
"मला २ वर्ष तरी मूल नकोय ..आधी आपण आपल्या नात्याला वेळ द्यावा आणि मग हा निर्णय घ्यावा असं मला वाटत ...तुमचं काय मत आहे ह्याबतीत ...?"-किरण
"मला हि तेच वाटतंय .."-समीर
दोघांचं सगळं फायनल झालं आणि लग्न हि झालं.

सगळं नीट सुरळीत सुरु होत ..... लग्नाला २ /३ वर्ष होऊन गेली.
गोडी गुलाबीचा संसार सुरु होता ...पण समीर च्या आईची तब्बेत खालावत होती.
एक दिवस ती इतकी खालावली कि काय करावं ते सुचेना .....समीर च्या आईला हार्ट चा त्रास होता ..त्यांच्या हृदयात होल होत . त्यामुळे त्या जास्त करून आरामच करायच्या.
त्यांच्या तब्बेतीकडे बघून समीर आणि किरण ह्यांनी बाळाच्या बाबतीत विचार करायला सुरवात केली होती पण, अजून तरी काही बातमी नव्हती आणि आर्थिक दृष्ट्याही ते विचार करत होते.
त्यांना हे माहित होत कि बाळ आलं कि ,खर्च राहणार आणि म्हणून आपण आधी थोडंफार सेटल व्हावं आणि मग निर्णय घ्यावा.
पण सासूबाईंच्या तब्बेतीमुळे किरण ला सारख अपराधी वाटे ....तिला वाटे कि आपण फक्त स्वतःचा विचार तर करत नाही ना .....?
त्यात भर म्हणजे नातेवाईक .जवळचेच लोक बोलून बोलून डोकं खात असत ....जर का सासूबाईंना काही झालं तर सगळे हेच म्हणतील कि नातवाचा /नातीच तोंड बघायची इच्छा तशीच राहिली हो ....
ह्या विचाराने किरण ला टेन्शन येई ....आणि अचानक एके दिवशी सासूबाईंना ऍडमिट करावं लागल.....
आता त्या जगणार नाही हे माहित होत ...त्यांच्या मनाला स्थिरता नव्हती आणि त्याच कारण म्हणजे त्यांना नातू /नातीच तोंड बघायचं होत ...
किरण ला हे बघून सारखा वाईट वाटायचं .....भेटायला येणारे कुजबुजायचे ...
रीमा ताईंची इच्छा पूर्ण होईल असं वाटत नाही बाई ,हो ना आज कालच्या मुलांना फक्त स्वतःचा विचार आणि मज्जा करायची असते ,दुसरं कोणी असत तर आई साठी बाळाचा निर्णय घेतलाच असता हो ...'
या ना त्या वेगवेगळ्या गोष्टी सारख्या कानावर पडायच्या ......झालं इतकं टेन्शन आलं होत किरण ला त्या दिवशी कि ,तिला चक्कर येऊ लागली ती अचानक बेंच वर बसली.
भेटायला आलेल्या सावळे काकूंनी विचारलं ,"अग बाई ,किरण काय ग ?गोड बातमी कि काय ?बरंय बाई ,काळजी घे हो .. सासूबाईंची इच्छा पूर्ण केली म्हणायचं तर .....सगळं चांगलं होऊ दे हो .."
त्या तस बोलून निघून गेल्या .
किरण विचार करू लागली कि ,आपण जर आईंना हि बातमी सांगितली तर ,तर त्यांचे शेवटचे काही दिवस तरी चांगले जातील ....आणि ती विचार पक्का करून सासूबाईंना सांगण्यासाठी आत गेली.
तिने हळूच सासूबाईंना हि बातमी सांगितली कि त्या आज्जी होणार आहेत ...."ते ऐकून सासूबाईंच्या डोळ्यात आनंद अश्रू आले त्यानं खूप बरे वाटले ..त्या सुखाने झोपल्या ....आता त्या खुश होत्या संध्याकाळी त्यांना जरा बरे वाटले ...त्यांनी समीर ला किरण ची काळजी घ्यायला सांगितली ....
समीर ने किरणला जाब विचारला कि "तू आईला असे खोटं का सांगितले ?"-
"अरे समीर ,त्यांची हीच इच्छा आहे ..आपण प्रयत्न करत आहोत पण अजून यश आलं नाही .उद्या आपल्याला यश येईलही पण तेव्हा आई नसतील ,त्यांची इच्छा अधुरीच राहील ..

हे बघ समीर हे तुलाही माहित आहे कि ,आई आपल्यासोबत फक्त काही दिवसच आहेत , त्यांचे उरलेले दिवस आनंदात जावे एवढीच माझी इच्छा आहे आणि तस हि हे फक्त तू,मी आणि आई आपल्या तिघांमध्ये च आहे ..."-किरण
"हो, पण तरी हि ते खोटंच आहे ...मला काही हे पटलं नाही ."-समीर असं बोलून निघून गेला ...
किरण विचार करत बसली तिला वाटले आपण खरच खूप मोठ्ठी चूक केली का ? आपण तर फक्त आजारी माणसाची इच्छा पूर्ण करत होतो ..
"हो, पण तरी हि ते खोटंच आहे ...मला काही हे पटलं नाही ."-समीर असं बोलून निघून गेला ...
किरण विचार करत बसली तिला वाटले आपण खरच खूप मोठ्ठी चूक केली का ? आपण तर फक्त आजारी माणसाची इच्छा पूर्ण करत होतो ..
समीर म्हणतो ते हि बरोबरच आहे शेवटी खोटं बोलणं पाप आहे ....पण मरणाऱ्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करणं हे पण आपलंच कर्तव्य आहे ते तर पुण्याचंच काम आहे ..
किरण ह्याच विचारचक्रात अडकली होती तेवढ्यात डॉक्टरांनी दोघांना बोलावून घेतले सासूबाई शेवटचं काही बोलणार होत्या .
सासूबाईंनी किरणांचा हात हात घेऊन तिला प्रेमाने आशीर्वाद दिले .....समीर ला तिची काळजी घायला सांगिलती आणि हसत हसत या जगाचा निरोप घेतला..शेवटच्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर दुःख नसून समाधानच हास्य होत.
.....त्या गेल्या आणि खूप वाईट वाटलं दोघांना! खास करून किरणला, तीचं मन तिला खात होत .तिने जे तिने केलं ते बरोबर का चूक हेच तिला कळत नव्हतं.
समीर सुद्धा तिच्याशी काही दिवस नीट बोलत नव्हता..
समीर सुद्धा तिच्याशी काही दिवस नीट बोलत नव्हता..
कोणाची ईच्छा पुर्ण करण्यासाठी थोडंसं खोटं बोलणं चूक आहे का? किरण सारखा तोच विचार करत असे...
तीच्या चेहऱ्यवार उदासीनता दिसून येत असे..कामात ही तीच लक्ष नीट लागत नव्हते.. तिने फक्त सासूबाईंनी समाधानने आणि हसत ह्या जगाचा निरोप घ्यावा एवढंच वाटत होते..
मैत्रिणींनो , किरण ने जे केलं ते तिच्या सासूबाईंचा शेवट चांगला व्हावा ह्या उद्देशाने केलं. ती जरी खोटं बोलली तरी तिची ह्या मागची भावना कोणाला दुखावण्याची नव्हती ,तिच्या ह्या खोटं बोलण्यामुळे तिच्या सासूबाईनि हसत हसत ह्या जगाचा निरोप घेतला होता ..

तुम्हीच सांगा किरण जे खोटं बोलली ते चांगलं होत कि वाईट ?
तुमच्यासोबत असा काही प्रसंग घडला आहे का? जेव्हा खर आणि खोटं अश्या तराजूत आपण असतो तेव्हा काय आणि कसा निर्णय घ्यावा.. तूम्ही च किरण ला दिशा दाखवू शकता..
©अनुराधा पुष्कर
सदर कथा लेखिका अनुराधा पुष्कर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.