©अनुराधा पुष्कर
"अहो दार उघडा ना ..काय झालय ?"-रेखा ..
"अरे श्रीधर दार उघड रे ..."-रेखाच्या सासूबाई "अहो काय झालं ह्याला ?'-आपल्या नवऱ्याला उद्देशून.
"श्री काय झालंय? सांग तर.."-श्री चे बाबा .... सगळेच घाबरून गेले होते. .. श्री ची मुलगी रेखाला चिटकून उभी होती काहीच कळत नव्हत तिला ,काय होतंय ते ?
अनेकांचे जीव गेले आहेत ते दिवस निघून गेले हे सुद्धा निघून जातील ..चला तर मग सगळे मिळून काळजी
घेऊ ,साथ देऊ ,एक मेकनामध्ये जरी अंतर असेल तरी मनातले अंतर कमी करू ...आयुष्यात वादळं येतच असतात पण त्या वादळांमध्ये आपण किती घट्ट पाय रोवून उभे आहोत आणि कसे स्वतःला सावरतो हेच
बघायचं असत .....

पहिल्या मजल्यावर राहणारे निकुंभ कुटुंब . खर म्हणजे सगळं काही व्यवस्थित होत ह्या कोरोनाच्या आधी ...पण अलीकडे अवतीभवतीच्या परिस्थितीचा परिणाम श्री वर पण झाला होता .
निकुंभ कुटुंब साधं पण मनमिळाऊ सगळ्यांशी मिळवून जुळवून घेणार कुटुंब ...रेखा आणि श्रीधर आपल्या आई वडील आणि मुलीसोबत राहत होते..त्यातला श्रीधर हा बरेच दिवसापासून टेन्शन मध्ये होता ... आतून काहीतरी त्याला पोखरत होते , काळजीत होता ..अचानक कोणाशीच बोलेनासा झाला ,घरच्याना वाटले कामाचा ताण असेल पण आज ?
आज मात्र चिडचिड करून त्याने रूम मध्ये जाऊन दार बंद करून घेतले . हा सगळा गोंधळ खाली रावजी काकांना कळला आणि ते लगबगीने वर आले.
"काय झालं प्रकाशराव ?"-रावजी काका .
एव्हाना सगळेच हळू हळू जमले होते पण लांब होते ,कारण social डिस्टंसिन्ग.
"अहो बघा न ..कसलं टेन्शन घेतलाय कोण जाणे ..मागच्या आठवड्यापासून हेच सुरु आहे ?"-प्रकाशराव
रावजी काका साधारण ५०/५५ वर्षांचे गृहस्थ ..घरी फक्त बायको कारण दोन्ही मुलं परदेशी स्थायिक ...आयुष्यभर नोकरी करून मुलांचे संगोपन करून त्यांना सुरळीत मार्गाने लावून आता स्वतःसाठी जगत आहेत.

रावजी काकांचा स्वभाव मनमिळावू ,संयमी आणि परोपकारी होता ..ते नेहमी सगळ्यांना हसवत आणी मदत करत.
रावजी काका आणि त्यांची बायको सुमन हे गेले पाच वर्ष एकटेच राहत होते सोसायटीत. त्यांचा मुलगा प्रवीण हा अमेरिकेत गेला आणि लग्न करून सेटल झाला ...दुसरा मुलगा राकेश तोही दिल्लीला नोकरीसाठी गेला आणि तिथून पुढे प्रगतीसाठी म्हणून लंडन ला गेला ...मुलं तिकडूनच आई वडिलांची चौकशी करत असत .
रावजी काकांना त्यांच्या बायकोच तुटणारा जीव नेहमी दिसे पण ते काही करू शकत नव्हते ..त्यांनी मात्र स्वतःला दुसऱ्यांसाठी झोकून दिले होते ..सतत काहीं काही करत असत जेणेकरून मुलांची आठवणच येऊ नये.
आजहि ते सोसायटीत खाली गार्डन मध्ये बसून शर्मा काकांसोबत लांबूनच गप्पा मारत होते आणि हसत होते तेव्हाच त्यांना हा गोंधळ कळला आणि ते वर आले .
"श्री ,ये श्री दार उघड मला बोलायचं आहे ...हे बघ तुझ्या अश्या वागण्याने बाहेर तुझ्या घरच्यांना त्रास होतोय ,त्यानं काही झालं तर काय करशील ?"-रावजी काका.

श्री त्यांचं बऱयापैकी ऐकायचा , येत जात त्यांची चौकशी करायचा ..शेजारच्या कुटुंबाचा चांगलाच सलोखा होता रावजा काकांच्या कुटुंबासोबत .त्यांचा आवाज ऐकून त्याने दार हि उघडले.
श्री ला इतका भरून आलं होत की दार उघडताच तो रावजी काकांच्या गळ्यात पडला ...आणि रडू लागला.

काकांनी त्याला बसवले आणि पाणी दिले त्याला बोलत केलं .
"काय झालं श्रीधर ?'-काका
"काका ,खूप भयानक आहे सगळं ..माझ्या मित्राच्या वडलीना ऍडमिट केल होत ,आजच कळलं कि ते खूप सिरीयस आहे .....,आमच्या ऑफिस मधला पांडू त्याची बायको आजारी आहे आणि त्यांना कुठेच बेड मिळत नाहीये ..एवढच काय ते कमी होत म्हणून अजून एक बातमी माझ्या ऑफिस च्या एका स्टाफ मेंबर च्या मुलाला corona झालाय ,बघावं तिकडे ह्याच बातम्या .आज तो आहे उद्या त्याच्या जागी मी असेंन ..नाही नाही ...मला कल्पना पण करवत नाही ..."-श्री रडू लागला .तिथं उभे सगळेच घाबरले होते ,रडवेले झाले होते ...
"श्री काय हे? तू असं केलं तर ह्यांनी कोणाकडे बघायचं ? अरे हि परिस्थिती सगळीकडेच आहे ..पण म्हणून कोणी असं हात पाय गाळून बसतं का ? इथं बघ सगळे जमा झालेत कारण त्यांना काळजी आहे तुझी ...तुला माहितेय मृत्यू अटळ आहे. कोणालाच चुकला नाही मग का घाबरायचं ?

आज ज्या पद्धतीने लोक मरतायत ते नक्कीच भयावह आहे मी नाही म्हणत नाही भीती तर सगळीकडे आहे तरीपण रोज सूर्य उगवतोच ना ..नवी आशा दाखवतोच ना ..ज्याचं जेवढं आयुष्य लिहिलं आहे तेवढच तो जगणार.
आज ज्या गोष्टी तू सांगितल्या त्या सगळ्या मन हेलावून टाकणाऱ्या आहेत पण आपण ह्या परिस्थतीशी लढा द्यायलाच हवा ..जे जे म्हणून शक्य आहे ते सगळं आपण करत आहोत..तुझ्या माझ्यासारखा विचार जर डॉक्टरांनी केला तर काय होईल ? ते सुद्धा लढत आहेत मग आपण त्यानं साथ नको द्यायला? कोण कधी कसा जाईल हे कोणालाच माहित नसत.
तुला सांगतो श्री मला सुद्धा खूप भीती वाटते बाहेर पडायला पण काय करणार मुलं तिकडे अडकली आहेत ,रोज जीवाला घोर असतो ...काही झालं तर कसं करायचं सांग ..... मी कधीतरी बाहेर जातो कारण दुसरं कोणीच नाही जो सामान आणून देईल ...त्यामुळे हिला पण भीती. पण मग श्री सगळीकडेच जर असं असेल तर जगायचं कस ? हि सगळी धडपड जगण्यासाठीच तर आहे न श्रीधर?
आपल्याकडे सगळं आहे फक्त आपण त्याचा उपभोग घ्यायला हवा नाहीतर वेळ निघून जाते ..ह्या जगात शाश्वत असं काही नाही ..आपण फक्त कर्म करावं फळ मिळेलच अशी अपेक्षा करू नये ...तुला माहित आहे मन मोकळं केलं तर अनेक उपाय निघतात.
आपण सगळेच आज घाबरून ,काळजी घेऊन घरात बसलो आहोत पण माणूस असा जगू शकत नाही ,त्याला दुसऱ्या माणसांची गरज असते ,जवळ जाऊ नका पण फोन करून तरी बोला एकमेकांशी बोला ,हसा आणि हसवा ..मोकळे व्हा ..घुसमट बंद करा ...."-रावजी काका ..
घुसमट होऊन होऊन दार बंद करून करून होणारी गोष्ट बदलू शकत नाही . कोरोनासाठी आपण सगळं काही बंद करून बसलोय त्या साठी आयुष्य जगायचं सोडून द्यायचं का ? नाही ..ताण तणाव आहे सगळीकडेच आहे पण परंतू मार्ग काढावा लागेल ..अनेकांच्या नोकऱ्या गेल्या ,कोणाचे आई बाप गेलेत खूप भयानक आहे सगळं पण तरीसुद्धा जे गेलं त्याच्या दुःखात बुडण्यापेक्षा जे आहे त्याच्या सुखात जगूया ..नाहीका ? जशी काळजी प्रश्नाने घ्यायला सांगितली आहे तशी काळजी घेउया ...नियमांचं पालन करूया ..सुरक्षा आपल्या हातात आहे ..प्रयत्न तर करूया " काकांच्या बोलण्यात तथ्य होते.
वाचकहो ,असे प्रसंग आजकाल आपल्या आजूबाजूला बरेच आहेत आपलं आयुष्य बंदिस्त झालं आहे त्यामुळे मानसिक खच्चीकरण झालाय , मनोबल कमी झालंय पण आपण मोकळे होऊ शकतो ....ह्या सगळ्या येणाऱ्या बातम्या ,भयवह दृश्य ,वाईट मेसेजेस ह्यातून एक प्रकारचं ताण निर्माण होतो आणि आपण ते बघू लागतो जे आपल्या हितासाठी नाहीये ...ह्या सगळ्या गोष्टींसोबत आपण हे विसरत आहोत कि काही चांगल्या गोष्टी आहेत ..जसे कि आपण घरी आहोत, डोळ्यासमोर आहोत ,एकमेकांच्या सोबत आहोत ...आपण भेटू शकत नाही पण फोन करू शकतो .. काळजी घेऊन एकमेकांना मदत करू शकतो ..आज गरज आहे मानसिक रित्या खंबीर होण्याची ,हसण्याची ,ताण कमी करण्याची ...मान्य आहे कि दुःख खूप मोठं आहे पण सोबत येऊन जर हा डोंगर उचललं तर तो नक्की बाजूला होईल ... ह्या आधीही महामारी आलीच होती.
घुसमट होऊन होऊन दार बंद करून करून होणारी गोष्ट बदलू शकत नाही . कोरोनासाठी आपण सगळं काही बंद करून बसलोय त्या साठी आयुष्य जगायचं सोडून द्यायचं का ? नाही ..ताण तणाव आहे सगळीकडेच आहे पण परंतू मार्ग काढावा लागेल ..अनेकांच्या नोकऱ्या गेल्या ,कोणाचे आई बाप गेलेत खूप भयानक आहे सगळं पण तरीसुद्धा जे गेलं त्याच्या दुःखात बुडण्यापेक्षा जे आहे त्याच्या सुखात जगूया ..नाहीका ? जशी काळजी प्रश्नाने घ्यायला सांगितली आहे तशी काळजी घेउया ...नियमांचं पालन करूया ..सुरक्षा आपल्या हातात आहे ..प्रयत्न तर करूया " काकांच्या बोलण्यात तथ्य होते.
वाचकहो ,असे प्रसंग आजकाल आपल्या आजूबाजूला बरेच आहेत आपलं आयुष्य बंदिस्त झालं आहे त्यामुळे मानसिक खच्चीकरण झालाय , मनोबल कमी झालंय पण आपण मोकळे होऊ शकतो ....ह्या सगळ्या येणाऱ्या बातम्या ,भयवह दृश्य ,वाईट मेसेजेस ह्यातून एक प्रकारचं ताण निर्माण होतो आणि आपण ते बघू लागतो जे आपल्या हितासाठी नाहीये ...ह्या सगळ्या गोष्टींसोबत आपण हे विसरत आहोत कि काही चांगल्या गोष्टी आहेत ..जसे कि आपण घरी आहोत, डोळ्यासमोर आहोत ,एकमेकांच्या सोबत आहोत ...आपण भेटू शकत नाही पण फोन करू शकतो .. काळजी घेऊन एकमेकांना मदत करू शकतो ..आज गरज आहे मानसिक रित्या खंबीर होण्याची ,हसण्याची ,ताण कमी करण्याची ...मान्य आहे कि दुःख खूप मोठं आहे पण सोबत येऊन जर हा डोंगर उचललं तर तो नक्की बाजूला होईल ... ह्या आधीही महामारी आलीच होती.
अनेकांचे जीव गेले आहेत ते दिवस निघून गेले हे सुद्धा निघून जातील ..चला तर मग सगळे मिळून काळजी
घेऊ ,साथ देऊ ,एक मेकनामध्ये जरी अंतर असेल तरी मनातले अंतर कमी करू ...आयुष्यात वादळं येतच असतात पण त्या वादळांमध्ये आपण किती घट्ट पाय रोवून उभे आहोत आणि कसे स्वतःला सावरतो हेच
बघायचं असत .....
आपल्या कडे जे आहे ते बघणं महत्वाचं आहे. .आपला पेला किती सरलेला आहे त्या पेक्षा तो किती भरलेला आहे हे बघितल तर नक्कीच कसं जगायचं हे कळतं ......!
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
©अनुराधा पुष्कर
सदर कथा लेखिका अनुराधा पुष्कर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
Tags
socialmarathi